' तुझी आठवण ' अवेळी ,
आगन्तुकासारखी नेहमीचं येते ;
नको असलेल्या क्षणांची हुरहूर देऊन,
कालांतराने मागे फिरते...
मधल्या घटकात माझा जीव मात्र,
पणाला लावते;
अन माझी स्वः ताच स्वः ताशी
लढाई सुरु होते;
भोळी ती,
आयुष्यात नसलेल्या
अन मनात जपलेल्यांची,
सांगड घालू पहाते....
नसते तिला कसलेच भान ;
नाते तोडून देणाऱ्या,निष्ठुर शब्दांची ना तिला जाण...
अश्या मग्रूर शब्दांची मक्तेदारी मोडत ती,
गतकाळातील तुझे अस्तित्व शोधत असते ;
ह्या साऱ्या उलाढालीत तिला भविष्याची ,
साधी फिकीरही नसते ;
अन वर्तमान मात्र तिच्या ,
उघड्या,लाचार डोळ्यांमधून झिरपत राहते ...
' तुझी आठवण ' अशीच अवेळी,
आगन्तुकासारखी नेहमीचं येते .....!!
- माधवी (मनाली कुळकर्णी )
आगन्तुकासारखी नेहमीचं येते ;
नको असलेल्या क्षणांची हुरहूर देऊन,
कालांतराने मागे फिरते...
मधल्या घटकात माझा जीव मात्र,
पणाला लावते;
अन माझी स्वः ताच स्वः ताशी
लढाई सुरु होते;
भोळी ती,
आयुष्यात नसलेल्या
अन मनात जपलेल्यांची,
सांगड घालू पहाते....
नसते तिला कसलेच भान ;
नाते तोडून देणाऱ्या,निष्ठुर शब्दांची ना तिला जाण...
अश्या मग्रूर शब्दांची मक्तेदारी मोडत ती,
गतकाळातील तुझे अस्तित्व शोधत असते ;
ह्या साऱ्या उलाढालीत तिला भविष्याची ,
साधी फिकीरही नसते ;
अन वर्तमान मात्र तिच्या ,
उघड्या,लाचार डोळ्यांमधून झिरपत राहते ...
' तुझी आठवण ' अशीच अवेळी,
आगन्तुकासारखी नेहमीचं येते .....!!
- माधवी (मनाली कुळकर्णी )
सुंदर आहे.........आठवण !!!
उत्तर द्याहटवामाझ्या मनात आमच्या मनीची साठवण...........
छान !!!
M@n!.... HATS OFF!!!!!
उत्तर द्याहटवातुला उत्तरोउत्तर अश्याच छान छान कविता सुचोत.. हिच सदिच्छा
मयूर
मस्त आहे कविता !
उत्तर द्याहटवाzabardast!
उत्तर द्याहटवाmastch.
उत्तर द्याहटवानसते तिला कसलेच भान ;
उत्तर द्याहटवानाते तोडून देणाऱ्या,निष्ठुर शब्दांची ना तिला जाण...
अप्रतिम........तुला तुझ्या यशासाठी लाख लाख शुभेच्छा!
khup chhan poem ahe Manali, really very nice :)
उत्तर द्याहटवाtuzi kavita kharach incredible aahe. mala kharach khup khup aavadali.
उत्तर द्याहटवाchhan ahe kavita.............
उत्तर द्याहटवाnice