अंधाराची भीती वाटली,उजेडात जाऊ कशी मी ???
मुद्दामून डोळे मिटलेल्या,इथल्यांना उठवू तरी कशी मी???
हतबल मी, स्वतःवरच हिरमुसते अन,
शोधते वाट मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची ...!!
-माधवी (मनाली कुळकर्णी )
मुद्दामून डोळे मिटलेल्या,इथल्यांना उठवू तरी कशी मी???
हतबल मी, स्वतःवरच हिरमुसते अन,
शोधते वाट मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची ...!!
-माधवी (मनाली कुळकर्णी )
FABULOUS
उत्तर द्याहटवादिशा दिशा सांगते खुणा
उत्तर द्याहटवामन मात्र काहि नाहि ओळखे
वा छान !