"मी" हा शब्द दोन व्यथा मांडतो एक तर मी किती सुखी आहे आणि दुसरी म्हणजे मी किती दु:खी आहे....काहींना "मी" पणा हा अहंकार वाटतो तर काहींना तो स्वाभिमान वाटतोम्हणूनच काव्यसृष्टित मी पणाला अहम स्थान आहेबाकी कविता मस्त जमली आहे
"मी" हा शब्द दोन व्यथा मांडतो एक तर मी किती सुखी आहे आणि दुसरी म्हणजे मी किती दु:खी आहे....
उत्तर द्याहटवाकाहींना "मी" पणा हा अहंकार वाटतो तर काहींना तो स्वाभिमान वाटतो
म्हणूनच काव्यसृष्टित मी पणाला अहम स्थान आहे
बाकी कविता मस्त जमली आहे